The bride and groom are married in a community primitive marriage ceremony. esakal
उत्तर महाराष्ट्र

Community Marriage: आमखेल येथे 15 जोडप्यांचे शुभमंगल! आदिवासी प्रतिष्ठानतर्फे सामुदायिक आदिम विवाह सोहळा

सकाळ वृत्तसेवा

Community Marriage : आमखेल (ता. साक्री) शिवारातील धवळीविहीर फाट्याजवळील प्रतिष्ठान अकादमीच्या जागेवर रविवारी (ता. ७) आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानतर्फे सामुदायिक विवाह सोहळा झाला. या वेळी १५ वधू-वर विवाहबद्ध झाले. (Marriage 15 couples at Amkhel Community primitive marriage ceremony by tribal foundation dhule news)

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार मंजुळा गावित, आमदार शिरीषकुमार गावित, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी. एस. अहिरे, वसंत सूर्यवंशी आदींसह धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगावसह महाराष्ट्रातील मान्यवर, आदिवासी बांधव उपस्थित होते.

या सामुदायिक आदिम विवाह सोहळ्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पवार, उपाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, सुभाष चौधरी, डॉ. जितेश चौरे, डॉ. सुलतान पवार, प्रभाकर पवार, प्रा. मंगलदास अहिरे, सुरेश पवार, वसंत चौधरी, गजमल पवार,

जयंत चौरे, रमेश चौधरी, नीलेश गावित, रवींद्र बागूल, रोहिदास कोकणी, रघुनाथ चौरे, शशिकांत भुसावरे, डॉ. चेतन पवार, डॉ. गुलाब पवार, गोपाळ कोकणी, नवनाथ अहिरे, अरुण गावित, भटू पवार,

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

रोहिदास गायकवाड, हसमुख चौरे, ईश्वर ठाकरे, तुकाराम बहिरम, युवराज बागूल, विजय चौधरी, चंद्रसिंग बागूल, मगन पवार, कैलास बागूल, अतिराम पवार, गणेश गावित, योगेश चौधरी, राजेंद्र पवार,

वसंत भोये, शिरीष पवार, रूपसिंग कोकणी, जीवन कोकणी, महारू चौरे, जगन जगताप, सहेंद्र कोकणी, वैजनाथ पवार, दयाराम अहिरे, रोहिदास जगताप, रोहिदास गायकवाड, संतोष पाडवी, अविनाश कोकणी, संतोष पवार,

डोंगरसिंग गायकवाड, मंगला चौरे, अॅड. शीतल गायकवाड, राजश्री चौरे, सुनीता कोकणी, प्रतिमा चौरे, मनीषा ठाकरे, शोभा ठाकरे, उज्ज्वला गायकवाड, हर्षली गायकवाड, शशिकांत भुसारे, सुभाष चौधरी, रोहिदास गायकवाड, रघुनाथ चौरे, गोरख भोये आदींनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT