abdul sattar 
उत्तर महाराष्ट्र

भगवा फडकवून भाजपला त्‍यांची जागा दाखवा 

धनराज माळी

नंदुरबार ः ग्रामपंचायतींना विकासासाठी लागणारा भरघोस निधी शासनातर्फे देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू यासाठ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवून भाजपला त्यांची जागा दाखवा असे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार  (minister abdul sattar ) यांनी विधान केले. 

आवश्य वाचा- मनसेने दिला इशारा..अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालण्याची तयारी

शिवसेनेतर्फे शहरातील श्रीरामवाडीत झालेल्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. आमदार मंजुळा गावित, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, सहसंपर्कप्रमुख संजय उकिरडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी, दीपक गवते, उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे, देवेंद्र जैन, महिला आघाडीप्रमुख रीना पाडवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

गावपातळीपर्यंत विकास करू 

राज्यमंत्री सत्तार म्हणाले, की जिल्ह्यात शिवसेनेच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीपासून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी प्रयत्न करावेत. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व डॉ. विक्रांत मोरे यांच्या प्रयत्न व नियोजनाने हे शक्य होऊ शकते. आपल्या जिल्ह्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी शासनदरबारी मी प्रयत्न करेन. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून गावपातळीपर्यंत विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Patil Video: ''..अन् माझ्यासमोरच कसाब खो-खो हसायला लागला'', विश्वास पाटलांनी सांगितला कोर्टरुममधला अनुभव

Big Breaking : बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतोय अन् टीम इंडिया मालिका खेळण्यासाठी जाणार; ६ सामन्यांच्या तारखा जाहीर

Rahul Gandhi on Indore Contaminated Water: "इंदुरमध्ये सामान्य माणसाला पाणी नाही, विष दिलं गेलं अन् प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत राहिलं"

Kolhapur Election : डमी उमेदवारांचे ४८ अर्ज माघार; आज अखेरचा दिवस, कोल्हापूरमध्ये गर्दी-तणावाची शक्यता

Kolhapur Politics : घारीच्या तोंडावर कोल्हापूरमध्ये पाळत, पाठलाग अन् दबावतंत्र; राजकीय रणधुमाळी शिगेला

SCROLL FOR NEXT