Dhule Mock Drill Sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Mock Drill : मॉक ड्रील मध्ये दहशवाद्याची अ‍ॅक्टिंग करणाऱ्याला नागरिकांनी खरा दहशतवादी समजून दिला चोप

सदर प्रकारानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना थांबवलं.

सकाळ डिजिटल टीम

धुळे : पोलिसांकडून आयोजित करण्यात आलेल्या मॉक ड्रीलमध्ये दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्या व्यक्तीला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे. धुळे शहरामध्ये हा प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिरात दहशतवादी घुसले असल्याचं तेथील नागरिकांच्या लक्षात आलं. पण हे पाहून तेथील लहान मुले आणि नागरिक घाबरले आणि त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर १० मिनीटांत घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि हे मॉकड्रील असल्याचं लक्षात येताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

दरम्यान, या घटनेमुळे लहान मुले घाबरल्याने एका नागरिकाने दहशतवाद्याची भूमिका बजावणाऱ्याला चांगलाच चोप दिला. खरा दहशतवादी असल्याचं समजून या नागरिकाने सदर व्यक्तीला मारहाण केली असून पोलिसांनी या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT