pmc22.jpg
pmc22.jpg 
उत्तर महाराष्ट्र

पीएमसी बँकेच्या व्यवस्थापिकेला ठेविदांराचा घेराव

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंजाब महाराष्ट्र बँकेवर आरबीआयचे निर्बंध लावण्यात आले असून ग्राहकांना 6 महिन्यात फक्त 1 हजार रुपये काढता येणार असल्याने खातेधारक संतप्त झाले आहेत. शरणपूर रोडवरील पीएमसी बँकेच्या शाखेत खातेधारकांची गर्दी दिसून आली. बँक अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे देण्यात येत नसल्याने खातेधारक संतप्त झाल्यामुळे बँकेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. खातेधारकांनी पीएमसी बँकेच्या व्यवस्थापिकेला  घेराव घालण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : पुलवामा येथे बोट उलटली, दोन जण बेपत्ता

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

SCROLL FOR NEXT