garbage  sakal
नाशिक

Garbage in city : शहरातील कचऱ्यात 10 टक्के वाढ!; रात्रीची 20 ठिकाणी घंटागाडी सुरू

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : १ डिसेंबरपासून नवीन घंटागाडी नवीन ठेक्यात छोटे व मोठे गाड्या मिळून 397 घंटागाड्या विविध भागात फिरून कचरा संकलन करीत आहे. महापालिकेने व्यवसाय आस्थापनाच्या ठिकाणी रात्रीही घंटागाडी सुरू केल्याने दैनंदिन जमा होणाऱ्या कचऱ्यात सुमारे दहा टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले. (10 percent increase in garbage in city celanng work at 20 places at night Nashik News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

घंटागाडीच्या नव्या ठेक्यात लहान गाड्या वाढल्या आहेत. संख्या वाढल्यामुळे ज्या ठिकाणी आतापर्यंत घंटागाडी पोचत नव्हती, त्या ठिकाणीदेखील गाडी जात आहे. तर शहरातील सहा विभागात मिळून सुमारे २० ठिकाणी सायंकाळपासून रात्री बारापर्यंत घंटागाडी कचरा गोळा करीत आहे. महापालिकेने ३५६ कोटी मोजलेल्या नव्या घंटागाडीच्या उंचीवरूनदेखील नवा वाद आहे.

महिलांना खुर्ची लावून कचरा टाकावा लागतो म्हणून विविध राजकीय पक्षांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान, महापालिका आयुक्तांनी घंटागाड्यांवर अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची तसेच ज्या घंटागाड्यांची उंची जास्त आहे, त्यांना पायऱ्या बसवण्याचीदेखील तयारी सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT