Swine flu update news esakal
नाशिक

Swine Flu Update : शहरात रुग्णांनी गाठली शंभरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात स्वाइन फ्लू आजार बळावत असून, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यातच १०६ रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आढळून आले आहे. त्या व्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमध्ये ४९ रुग्ण असल्याची माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली. (100 Patients in city of Swine Flu Update nashik Latest marathi news)

स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत शहरात तिघांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लू पाठोपाठ डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. जून महिन्यापासून शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहे. जून महिन्यात दोन जुलै महिन्यात २८ रुग्ण आढळून आले.

२१ ऑगस्टपर्यंत स्वाइन फ्लूच्या एकूण रुग्णांची संख्या १०६ वर जाऊन पोचली आहे. स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून खासगी लॅबमध्ये स्वाइन फ्लूची संशयित रुग्ण व बाधित रुग्णांसंदर्भातील दैनंदिन माहिती सादर करण्याचे बंधन करण्यात आले आहे. यासंदर्भात वैद्यकीय विभागाने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना पत्र लिहून तशी माहिती दिली आहे, अशी माहिती वैद्यकीय डॉ. अधीक्षक बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये! पीएम किसानचा 24 वा हप्ता कधी जमा होणार?

Breaking: स्टोक्स-मॅक्युलमची सत्ता संपली! इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी स्टीफन फ्लेमिंगची नियुक्ती, कर्णधारपदी... ; ECB चा मोठा निर्णय

School Crime News: पुस्तक का नाही आणलंस? शिक्षिका चिडली, रागाच्या भरात पहिलीतील विद्यार्ध्याच्या कानशिलात लगावली नंतर... घटनेनं संताप

Latest Marathi News Live Update : खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये पाच जणांचे बळी, प्रशासनाला आली जाग

स्वतःच्या लग्नाला ग्राऊंड्समन्सना बोलावलं... शेतकऱ्यांसाठी उभा राहिला... यशस्वी जैस्वालला शिस्त शिकवली... असा आहे अजिंक्य रहाणे!

SCROLL FOR NEXT