Job Fair esakal
नाशिक

Employment Fair: रोजगार मेळाव्‍यात 100 जागा उपलब्‍ध!

मेळाव्यात युवाशक्ती फाउंडेशन आणि मिराक्वई व्हेन्च्युअर्स या कंपन्या मुलाखत घेतील.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयातर्फे शुक्रवारी (ता. २९) सकाळी अकराला केंद्राच्‍या त्र्यंबक रोडवरील इमारतीत रोजगार मेळावा आयोजित केला आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्‍याअंतर्गत शंभर जागा उपलब्‍ध असतील, असे विभागाने कळविले आहे. (100 seats available in employment fair nashik)

मेळाव्यात युवाशक्ती फाउंडेशन आणि मिराक्वई व्हेन्च्युअर्स या कंपन्या मुलाखत घेतील. निवड झालेल्या उमेदवारांना जागेवरच नोकरी उपलब्ध केली जाणार आहे.

मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआयचे सर्व ट्रेड, अभियांत्रिकी पदवी, पदविका मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि सर्व पदवी उत्तीर्ण उमेदवारांना सहभागी होता येणार असल्‍याचे कळविले आहे.

संकेतस्‍थळावर अर्ज न केलेल्‍या उमेदवारांनी आधी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रविकुमार पंतम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT