Corona test Nashik
Corona test Nashik  
नाशिक

शहरात विनाकारण फिरणाऱ्यांपैकी १९ पॉझिटिव्ह; थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी

विनोद बेदरकर

नाशिक : वीकेंड लॉकडाउन असूनही विनाकारण फिरणाऱ्यांच्या पोलिसांनी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करून पॉझिटिव्ह सापडलेल्या ७ जणांना थेट कोरोना सेंटरमध्ये भरती करीत आर्थिक दंड वसूलीची मोहीम राबविली. पोलिसांनी शहरातील विविध भागातील ४३४ विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीट टेस्ट केली असता, त्यात, १९ जण पॉझीटीव्ह सापडले.



पंचवटीत बाजार समितीत पोलिसांनी १२३ पैकी ७ पॉझीटीव्ह शोधले. वाढत्या प्रादुर्भावाने ‘ब्रेक दे चेन’ उपक्रमात वीकेंड लॉकडाउन असल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद होती. अनेक भागांत व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. मात्र काही भागांत विनाकारण लोक फिरत होते. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाया केल्या. शनिवारी रामकुंड, भाजीमार्केट, फुलेनगर परिसरात कारवाया करीत, पोलिसांनी सोशल डिस्टन्सींग न पाळणारे सहा जण, खाद्यपार्थ विक्री प्रकरणी चार, विनामास्क फिरणारे (२४) जणांवर कारवाई केली. मार्केट परिसरात पास वाटपाची मोहीम सुरुच असून विनापास लोकांवर दंडात्मक कारवाया केल्या.


पोलिस कारवाया

विना मास्क - ३७५ १ लाख ६५ हजार ६००
सोशल डिस्टन्स ११ ११ हजार
दुकानांना दंड २३ ५२ हजार ५००
संचारबंदी उल्लंघन १२४ २५ हजार
आरटीपीसीआर ४३४
पॉझीटीव्ह टेस्ट १९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT