at Manjarpada bulls killed by lightning at Surgana esakal
नाशिक

Nashik News : मांजरपाडा शिवारात वीज पडून 2 बैल ठार; नशीब बलवत्तर म्हणून वाचले शेतकऱ्याचे प्राण

रतन चौधरी

Nashik News : दुपारी तीन वाजेच्या सुमारास वातावरणात बदल झाल्याने विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली.

साडेचार वाजेच्या दरम्यान जोरदार विजांचा कडकडाटा झाल्याने शिवपाडा ता. सुरगाणा येथील शेतकरी चिंतामण वामन हाडस हे मांजरपाडा, राहुचे शिवारात शेतातील झापावर आपले बैल दावणीला बांधून अवघ्या काही मिनिटात तेथून घरी परतण्याचा वाटेवर असतांनाच दोन्ही बैलांवर विज कोसळल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. (2 bulls killed by lightning in Manjarpada area nashik news)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे, शिदे गटाचे चिंतामण गायकवाड, यांनी तात्काळ तहसीलदार यांना माहिती दिली.म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय आला.

यामुळे शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून तलाठी रेखा मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. यावेळी पंडित ठाकरे, मोतीराम अहिरे, भाऊराव पिठे, कौतिक पिठे, विष्णू गांगुर्डे, भारत पिठे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT