Nashik bound bus and car collide esakal
नाशिक

Nashik Accident News: बस-कारच्या धडकेत 2 जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : पेठहून नाशिककडे चाललेली पेठ आगाराची बस आणि नाशिककडून गुजरातकडे जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील दोन प्रवासी जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. (2 killed on spot in bus car collision Nashik Accident News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्गावर करंजाळीजवळील वळणावर पेठ आगाराची पेठ-पुणे बस (एमएच ४०, वाय ५९७४) व नाशिकहून गुजरातकडे जाणारी सनी कार (जीजे ०६, एफसी ३३३१) यांची दुपारी चारच्यादरम्यान समोरासमोर धडक झाली.

यात कारमधील सुरत येथील तीन प्रवाशांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी असल्याने त्यास नाशिकला हलविण्यात आले. पेठ पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT