azadika amrut mohotsav latest marathi news esakal
नाशिक

NMC हद्दीत 2 लाख तिरंगा ध्वज विक्री

विक्रांत मते

नाशिक : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाल्याने त्यानिमित्त केंद्र सरकारकडून आजादी का अमृत महोत्सव उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत हर घर झेंडा या मोहिमेचा समावेश आहे. नाशिक महापालिकेने मोहिमेअंतर्गत दोन लाख तिरंगा ध्वज विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. (2 lakh indian flag sale in NMC limits nashik Latest Marathi News)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतिकारकांचे स्मरण होण्याच्या दृष्टीने हर घर झेंडा उपक्रम राबविला जात आहे. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये हा उपक्रम राबविला जाईल. शहर व जिल्ह्यात ३८ लाख ५१ हजार ६५१ येथे घरांची संख्या आहे.

या प्रत्येक घरावर झेंडा फडकविण्याचे नियोजन विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून केले जात आहे. नाशिक महापालिका हद्दीमध्ये दोन लाख तिरंगा ध्वजाची मागणी नोंदविण्यात आली आहे.

अहमदाबाद येथून महापालिकेला ध्वज प्राप्त होईल. नागरिकांना ध्वज उपलब्ध व्हावा यासाठी सिडको ,सातपूर, पूर्व, पश्चिम, पंचवटी व नाशिक रोड या सहा विभागीय कार्यालयात ध्वज विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना ३० इंच रुंद व वीस इंच लांबीचा झेंडा खरेदी करण्यासाठी २१ रुपये शुल्क अदा करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबईत वाहतुकीस अडथळा आणणार नाही, मराठ्यांनी कसं केलं नियोजन, सरकारही फेल

भरसभेत पंतप्रधान मोदींच्या आईला शिवीगाळ; मोहम्मद रिझवींनी वापरले अपशब्द, भाजपची काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका

Lionel Messi Retirement: लिओनेल मेस्सीचे निवृत्तीचे संकेत! घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळणार, संपूर्ण परिवार उपस्थित राहणार

Pune News : पुण्यात कॅबचालकांसाठी 'अभय' योजना सुरू; प्रवांशांकडून वाढीव शुल्क आकारणाऱ्यांवर कारवाई नाहीच

हुंड्यामुळे दर 24 तासांनी 20 महिलांचा मृत्यू! निक्की भाटीच्या मृत्यूने उलघडले गूढ; NCRB च्या आकडेवारीतून भयानक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT