Trimbakeshwar Temple esakal
नाशिक

Nashik Trimbakeshwar Temple : श्रावणी सोमवारनिमित्त हे आहे सिटीलिंक बसचे नियोजन...

सकाळ वृत्तसेवा

Nashik Trimbakeshwar Temple : श्रावणी सोमवारनिमित्त महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून त्र्यंबकेश्वरसाठी वीस अतिरिक्त बसचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून दर श्रावणी सोमवारी नाशिक ते त्र्यंबकेश्वर दरम्यान १२५ अतिरिक्त फेऱ्या होणार आहे. (20 additional buses on Shravan Monday for trimbakeshwar nashik news)

दरवर्षी श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे भाविकांसाठी बससेवा उपलब्ध करून द्यावी लागते. नाशिक महापालिकेकडे बससेवा हस्तांतरित झाल्यानंतर अतिरिक्त बससेवा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिटीलिंक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन २० अतिरिक्त बसची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाशिक रोडवरून द्वारका मार्गे त्र्यंबकेश्वर येथे दहा बस, तर निमाणी-त्र्यंबकेश्वर मार्गावर दहा अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत.

२५ नियमित व वीस अतिरिक्त याप्रमाणे ४५ बस नाशिक- त्र्यंबकेश्वर मार्गावर धावणार आहे. सिटीलिंक कंपनीच्या बस त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाहेरील प्रवेशद्वारापर्यंत जाणार आहे. त्यामुळे भाविकांची पायपीटदेखील थांबणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT