corona updates esakal
नाशिक

Nashik : जिल्ह्यात 36 पॉझिटिव्‍ह; 22 रुग्‍ण कोरोनामुक्‍त

अरूण मलाणी

नाशिक : जिल्ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या (corona patients) संख्येत सौम्‍य गतीने वाढ होते आहे. शुक्रवारी (ता. १७) जिल्ह्यात नव्‍याने 36 रुग्‍णांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह (Positive) आले. २२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या ११८ वर पोहोचली आहे. (28 positives in district 22 patient coronary free nashik corona updates news)

शुक्रवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील वीस, नाशिक ग्रामीणमधील आठ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. मालेगाव महापालिका क्षेत्रात नव्‍याने बाधित आढळून आला नाही. जिल्ह्याचा पॉझिटिव्‍हीटी दर १ .५५ टक्‍के राहिला. यापैकी सर्वाधिक ३. ८२ टक्‍के पॉझिटिव्‍हीटी दर राहिला. दरम्‍यान, प्रलंबित अहवालांच्‍या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ७३८ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते.

नाशिक ग्रामीणमधील ६१७, नाशिक शहरातील १०३, मालेगाव महापालिका क्षेत्रातील अठरा रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. सध्या जिल्ह्यात सक्रिय असलेल्‍या ११८ बाधितांपैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील बाधितांची संख्या ८५ आहे. नाशिक ग्रामीण भागातील २३, मालेगाव महापालिका क्षेत्रातील एक, तर जिल्‍हा बाहेरील नऊ बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत. उपचारादरम्‍यान एका बाधिताला ऑक्‍सिजनची आवश्‍यकता भासते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT