Yoga esakal
नाशिक

नाशिक : योगा करताना 30 वर्षीय महिलेचा मृत्यू

योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : आपल्या दैनंदिन नित्य- नियमाने योगासने (Yoga) करीत असताना मखमलाबादच्या विद्या नगर येथील 30 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. सोनल संतोष आव्हाड असे या महिलेचे नाव आहे. आरोग्याबाबत जागरूक (Health conscious) असलेल्या सोनलचा योगा करतानाच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,

मखमलाबाद रोड वरील विद्या नगर येथील सोनल आव्हाड नित्य- नियमाने योगासन करत असत. गुरूवारी (ता. 29) सकाळी सोनल या प्राणायाम करत असताना त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले आणि त्या जमिनीवर कोसळल्या, लागलीच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सोनल यांना आधीच हृदयविकाराचा त्रास असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

अचानक वाढलेल्या थंडीमुळे त्यांना अधिक त्रास झाला असावा असा अंदाज देखील वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे.

मयत सोनल आव्हाड. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा व एक मुलगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government: बंदीवान मच्छीमारांच्या कुटुंबांना मदत, ८९ दिवसांसाठी २६ हजार रुपये; राज्य सरकारचा निर्णय

Inspiring Farmer Story : सिमला मिरचीची शेती अन् 20 लाखांचे उत्पन्न! पारंपरिक शेतीला फाटा देत माजलगावच्या ज्योती डक यांनी 4 एकर ढोबळी मिरचीतून कमावले लाखो रुपये

Ganeshotsav: हिंदू धर्मात विसर्जनाचा उल्लेख आहे? लेखी पुरावा सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींना या देशाबद्दल किंवा इथल्या लोकांबाबत अजिबात आदर नाही- भाजप खासदार प्रदीप कुमार सिंग

Sainik Takli MIDC : सैनिक टाकळीत एमआयडीसीचा मार्ग मोकळा? तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी होणार उपलब्ध; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांचा दावा

SCROLL FOR NEXT