Missing case esakal
नाशिक

पंचवटीतुन मुलासह विवाहिता बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंचवटी येथील ३२ वर्षीय विवाहिता सहावर्षीय मुलासह बेपत्ता झाली आहे. श्रद्धा चेतन शिंदे (रा. एकदंत सोसायटी, साईछायानगर, पंचवटी) व गोरांग शिंदे, असे बेपत्ता झालेल्या महिलेचे व मुलाचे नाव आहे. याबाबत पती चेतन वासुदेव शिंदे यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शरीराने मध्यम, रंग सावळा, चेहरा गोल, नाक सरळ, डोळे काळे, उंची पाच फूट तीन इंच, डोक्याचे केस कुरळे, असे बेपत्ता श्रद्धा शिंदे यांचे वर्णन आहे. गोरांग हा शरीराने सडपातळ, रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, उंची तीन फूट आहे. याबाबत कोणाला माहिती असल्यास पंचवटी पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाला १५ गावांचा पाठिंबा; कन्नडमध्ये वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर रास्ता रोको

इन्स्टावर ओळख, लग्नाच्या आमिषाने ठेवले संबंध; १७ वर्षीय मुलीनं बाळाला जन्म देताच २० वर्षीय आरोपी फरार, नवी मुंबईतील घटना

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT