Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: डॉक्टरची 36 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : मेंदूच्या विकारावरची औषधे तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालासाठी पैसे घेत तब्बल ३६ लाखाची एका डॉक्टरची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी डॉ. सतीश जगताप (६८ रा. गुलमोहर कॉलनी, डीजीपीनगर) यांचे सिडकोतील शिवशक्ती चौक येथे आपुलकी नावाने क्लिनिक आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांना संशयित शिवानी पाटील, सबेरे लाल, चंद्रावती सिंग, शुभम नामदेव, जयश्री शेठ, विक्रम लिंबू , सुनील वाल्मीक, जयप्रसाद तिवारी, संजय शर्मा, विक्रम बन्सल, अँजल एडवर्ड यांनी राजू एंटरप्रायझेस, नावाची फर्ममार्फत डॉ. जगताप यांच्याशी संपर्क साधला.

आम्ही तुम्हाला मेंदू विकारावरची औषधे तयार करून देतो, अशी बतावणी करत त्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालासाठी त्यांच्याकडून २ मे २०२१ ते २५ मे २०२२ कालावधीत वेळोवेळी त्यांच्याकडून ३६ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.

याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत खतेले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT