Eknath Gaikwad of Congress, Founder President Deepak Gaikwad, Principal Bhushan Gaikwad while felicitating students at Disha College.  esakal
नाशिक

Nashik News : दिशा महाविद्यालयाच्या चौघांना परदेशात नोकरी; सेफ्टी अधिकारी म्हणून झाली निवड

सकाळ वृत्तसेवा

सतीश गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बाभूळगाव (ता. येवला) येथील दिशा कॉलेज ऑफ फायर अँन्ड सेफ्टी मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या समाधान येवले, विपुल सोनवणे, शुभम कोकाटे व राहुल ठोंबरे या चार विद्यार्थ्यांना सौदी अरेबियामध्ये सेफ्टी अधिकारी म्हणून नोकरी मिळाली आहे.

त्यांचा आज महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. (4 from Disha College Selected as Safety Officer in abroad nashik news)

महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेश सचिव एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी एमएनसी कंपनी व खासगी क्षेत्रामध्ये निवड झालेले आहेत. फायर व सेफ्टी क्षेत्रातील तज्ज्ञांचे गेस्ट लेक्चर फायर अट चमेंट ट्रेनिंग गव्हमेंट लातूर फायर स्टेशन येथे प्रशिक्षण दिले जाते.

तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग व एकाच वर्षात हमखास नोकरी मिळवून देणारा कोर्स या ठिकाणी प्रशिक्षण देऊन चालविले जातात हे वैशिष्टे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या क्रार्यक्रमावेळी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

ते म्हणाले,‘ या चार मुलांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील मुलांनी आपले करिअर घडवावे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक गायकवाड, प्राचार्य भूषण गायकवाड, ट्रेनर गणेश साबळे, समाधान येवले, विपुल सोनवणे, राहुल ठोंबरे, शुभम कोकाटे, शुभम रनवरे, संकेत कुंटे व विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT