Players esakal
नाशिक

Nashik Sports: भारतीय जम्परोप संघात नाशिकचे चौघे! जागतिक जम्परोप अजिंक्यपदासाठी संघ अमेरिकेला रवाना

सकाळ वृत्तसेवा

Nashik Sports : कोलोरॅडो, अमेरिका येथे होणाऱ्या जागतिक जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात नाशिकच्या चार खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे. थायलंड येथे नोव्हेंबर २०२२ ला थायलंड ओपन जंपरोप अजिंक्यपद स्पर्धा पार पडली होती.

तेथे महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करीत पदकांची लयलूट करून जागतिक जम्परोप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले. कोलोरॅडो (अमेरिका) येथे होणाऱ्या १६ ते २३ तारखेदरम्यान जागतिक जम्प रोप स्पर्धा पार पडणार आहे. (4 of Nashik in Indian jump rope team team leaves for USA for World Jumprope Championship Nashik Sports)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून स्पर्धेची तयारी करीत आहेत. सदरचा संघ स्पर्धेसाठी अमेरिकेकडे रवाना झाला आहे.

निवड झालेल्या खेळाडूंची नावे

नाशिक : नमन गंगवाल, राजूल लुंकड, नियती छोरिया, मारवी हिरन, तन्मय कर्णिक (प्रशिक्षक)

डोंबिवली : भूमिका नेमाडे, तन्वी नेमाडे, मनस्वी पाटील, योगिता सामंत, अंकिता महाजन, पद्माक्षी मोकाशी, स्वराली कुंभार, मानस मुंगी, ईशान पुथरण, अमन वर्मा(प्रशिक्षक)

संघप्रमुख : अशोक दुधारे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मुलं म्हणतील, आई-वडिलांनी पैसे घेऊन मत विकले... राज ठाकरेंनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचं गणित?

ZP Election Date News : जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी? इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT