Corona Updates News Nashik esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात ५४ कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍ण

अरुण मलानी

नाशिक : जिल्ह्यात दैनंदिन आढळणार्या कोरोना बाधितांची संख्येचा आलेख वाढताच आहे. बुधवारी (ता.२९) दिवसभरात ५४ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. ३१ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रूग्णसंख्येत २३ ने वाढ झाली. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात २७१ बाधितांवर उपचार सुरु आहेत. (54 corona positive patients in Nashik district update)

बुधवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ४८, नाशिक ग्रामीण भागात सहा रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. मालेगाव महापालिका क्षेत्रात नव्‍याने बाधित आढळला नाही. जिल्ह्याचा पॉझिटिव्‍हीटी दर ३.३५ टक्‍के राहिला. दुसरीकडे महापालिका क्षेत्रातील हा दर ७.६४ टक्‍के राहिला.

सायंकाळी उशीरापर्यंत ९०२ अहवाल प्रलंबित होते. सर्वाधिक ७९५ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणमधील होते. नाशिक महापालिका क्षेत्रातील ८४, मालेगाव महापालिका क्षेत्रातील २३ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती.

सध्या नाशिक महापालिका क्षेत्रात १८९, नाशिक ग्रामीणमध्ये ६६, मालेगाव महापालिका क्षेत्रात सात तर जिल्‍हा बाहेरील नऊ बाधितांवर उपचार सुरु आहेत. सक्रिय रुग्‍णांपैकी ३७ रुग्‍णांमध्ये लक्षणे आढळलेली असून, उर्वरित २३४ बाधितांमध्ये लक्षणे आढळली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT