Money fraud esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: दामदुपटीचे आमिष पडले महागात; 6 महिन्यात तब्बल 55 लाखाला गंडविले

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : तिमाहीत कॅश बॅकसह सहा महिन्यात गुंतवलेली रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवीत दोघांनी एकाला ५५ लाख २५ हजार रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी मुंबईतील रवी बारकू गवळी आणि ऋषी गवळी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (55 lakh fraud by luring doubling money stolen in 6 months Nashik Fraud Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रवी आणि ऋषी गवळी यांनी २ जुलै २०२२ ते १३ जुलै २३ दरम्यान चेतनानगर येथील वैभव यादवराव देवरे (३८, सीमा पार्क अपार्टमेंट) यांना तीन महिन्याला कॅशबॅक आणि सहा महिन्यात रक्कम दामदुप्‍पट करण्याचे आमिष दाखवीत मंथली कॅश बॅक प्लॅन योजनेच्या नावाखाली गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवीत पैसे गुंतवायला भाग पाडले.

त्यानंतर कुठलेही लाभ किंवा मुद्दल रक्कमही न देता सुमारे ५५ लाख २५ हजार रुपयांना फसविले. याप्रकरणी वैभव देवरे यांच्या तक्रारीवरून दोघा संशयितांविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT