Donors donating blood in the camp on the occasion of second memorial day of Martyr Major Narayan Madhwai.  esakal
नाशिक

Nashik News: चिचोंडी येथे 67 पिशव्यांचे रक्त संकलन; विधायक उपक्रमातून मेजर नारायण मढवई यांना आदरांजली

वीरपिता निवृत्ती मढवई, वीरमाता ताराबाई मढवई, वीरपत्नी सोनाली मढवई यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

चिचोंडी : चिचोंडी बुद्रुक येथील शहीद मेजर नारायण मढवई यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मारकस्थळी साने गुरुजी ग्रामविकास मंडळ व साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयातर्फे रक्तदान शिबिर झाले. त्यात ६७ पिशव्यांचे रक्त संकलन झाले.

नाशिक येथील लाईफ लाईन रक्त संकलन केंद्रातर्फे सपना नवले यांनी काम पाहिले. (67 bags of blood collected at Chichondi Tribute to Major Narayan Madhvai through constructive activities Nashik News)

वीरपिता निवृत्ती मढवई, वीरमाता ताराबाई मढवई, वीरपत्नी सोनाली मढवई यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

बाळासाहेब मढवई, सुशील शिंदे, गहिनीनाथ मढवई, समुदाय मढवई, निवृत्त सैनिक अरुण कोकाटे, शंकर मढवई, विलास निमसे, आदित्य बोरणारे, किरण निमसे, प्रमोद पाटील, गोरखनाथ खराटे, रिजवान शहा, प्रदीप पाटील, गोरख मढवई, नारायण खराटे, बापूराव बावके, सागर रंधे, औदुंबर मढवई, बापूसाहेब खटाणे, बाळासाहेब काळे, धर्मा कुटे, किरण काळे, मच्छिंद्र शेळके, अक्षय काळे, नंदू घोटेकर, अशोक बोराडे, गौरव कुटे, भगवान चव्हाण, कृष्णा जगताप, सतीश सूर्यवंशी, जगदीश चौधरी, संपत बोलणारे, अनिल सूर्यवंशी, कैलास लुंगसे, सोन्याबापू मढवई, विजय निकम, विजय जावळे, प्रतीक खराटे, सर्जेराव सोनवणे, भाऊसाहेब शिंदे, राधू शिरसाठ, सतीश मढवई, प्रवीण राजगुरू, अमोल पैठणकर, दीपक खोंड, प्रांजल मढवई, अनिल शिंदे, योगेश पवार, धनंजय मढवई, प्रमोद घोटेकर, सुखदेव मढवई, किशोर पवार, शैलेश पवार, कुणाल पवार, प्रमोद देवडे, दिगंबर गायकवाड, किरण पाचपुते, रावसाहेब खराटे, संजय व्यवहारे, भाऊसाहेब मढवई, समीर देशमुख, शिला बोरणारे, नरेंद्र मढवई, समाधान सूर्यवंशी, नवनाथ लभडे, गणेश पवार आदींनी रक्तदान करून भाग घेतला.

कार्यक्रम यशस्वितेसाठी बाबासाहेब शिंदे, बाळासाहेब मढवई, धनजंय मढवई, श्रीराम मढवई, हरीश मढवई, कृष्णा मढवई यांनी परिश्रम घेतले. रक्तदान करणाऱ्यांना मढवई परिवाराने साईबाबांची मूर्ती सप्रेम भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT