Nashik Crime News esakal
नाशिक

मुंबईतील बलात्कार घटनेतील फरार आरोपीस अटक

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : मुंबई ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार घटनेतील फरारी संशयितास मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता.४) ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. (Absconding accused in Mumbai rape incident arrested nashik Latest Crime news)

महेंद्र दिलीप जगताप (३३, रा. जयभवानी रोड, नाशिक रोड), असे संशयिताचे नाव आहे. संशयित हा नाशिक येथे असल्याची माहिती सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंकर गोसावी यांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक आँचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. गोसावी, श्री. चंद्रमोरे, श्री. घरटे यांनी संशयितास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले, वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी ना. म. जोशी मार्ग मुंबई शहर पोलिस पथकांच्या ताब्यात दिले.

Remarks :

१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT