accident esakal
नाशिक

नाशिक : 4 वाहनांचा विचित्र अपघात; चौघे गंभीर जखमी

सकाळ डिजिटल टीम

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर-घोटी महामार्गावर लोणारवाडी परिसरात दोन बोलेरो, एक पिकअप व एक दुचाकी अशा चार वाहनांचा विचित्र अपघात (Accident) झाला. ही घटना शुक्रवारी (ता. 18) रात्रीच्या सुमारास घडली. यात दोन वाहनांचा चक्काचूर झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

चार वाहनांचा असा झाला विचित्र अपघात

सिन्नरकडून घोटीच्या दिशेने जाणारी पिकअप (MH-15-SV-4193) लोणारवाडी शिवारात आली असता समोरून येणाऱ्या बोलेरो (MH-15-CT-7632) यांच्यात धडक होऊन पिकअपच्या पाठमागे चाललेल्या दुसऱ्या बोलेरो (MH-15-DC-1441) ला जोरदार धडक बसली. या अपघातात एका मोटारसायकलला धडक बसली.

अपघातात पिकअपची एक बाजू घासली गेली तर दोन्ही बोलेरोंच्या पुढील बाजुंचा पुर्णपणे चक्काचूर झाला. अपघात दोन्ही बोलेरोमधील 4 जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने मोटारसायकलस्वार व पिकअप चालक थोडक्यात बचावले.

स्थानिकांनी तात्काळ मदत करत जखमींना वाहनांतून बाहेर काढले. जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात एका बोलेरोची पुढील व मागील बाजूचा चक्काचूर होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या नळीत ती फेकली गेली. तर दुसरी बोलेरो व पिकअप भररस्त्यात पडल्याने बराचवेळ महामार्गावर वाहतुक खोळंबली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT