accident Esakal
नाशिक

Breaking News : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 3 युवक जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर : मुंबई-नाशिक महामार्गाजवळील इगतपुरी शहर बायपासच्या सह्याद्रीनगर समोर मंगळवार ( ता.१० रोजी ) रात्री ९ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तालुक्यातील बोरटेंभे येथील तीन युवक जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

जखमीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असुन या अपघातामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबई- नाशिक महामार्गावरील पंंढरपुरवाडी भागात रात्री १० वाजेच्या सुमारास घाटनदेवी येथून बोरटेंभेकडे जाण्याऱ्या टांग्याला आणि दुचाकीला भरधाव आयशरने जोरदार धडक दिली. या अपघातात बोरटेंभे येथील प्रभाकर सुधाकर आडोळे (वय, २५), कुशल सुधाकर आडोळे (वय, २२) व रोहीत भगीरथ ओडोळे (वय. १९) हे जागीच ठार झाले आहे.

या अपघातामुळे बोरटेंभे गावावर शोककळा पसरली आहे.

या अपघातानंतर आयशरचा चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus: रक्षाबंधनसाठी 'बेस्ट'ची मोठी भेट, १३६ जादा गाड्या चालवण्याचे नियोजन

Nashik Shalarth Scam: शालार्थ घोटाळ्याची ‘कागदपत्रे’ पोलिसांच्या रडारवर; ८२१ शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांची शहानिशा

Sindhudurg Elephant Attack: ओंकार हत्ती आक्रमक पळताना शेतकरी जखमी, फोंडयेत मोटारीची नासधूस

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

Gadchiroli News: विमानतळ आणि MIDC साठी जमीन संपादनाला विरोध; गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी मनसेकडे मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT