Sakal - 2021-03-03T145551.545.jpg 
नाशिक

मुंबई -आग्रा वाडीव-हे महामार्गावर भीषण अपघात; 3 ठार एक जखमी, दोन्ही वाहनांचा चक्काचूर

काळू राजोळे

वाडीव-हे (जि.नाशिक) : मुंबई -आग्रा मार्गावर वाडीव-हे फाट्याजवळील पेट्रोल पंपासमोर आयशर ट्रक व कंटेनर अपघातात 3 ठार 1 जखमी झाले आहे. जखमी अत्यावस्थ आहे. अपघातग्रस्तांना जिल्हा शासकीय रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.

अपघातात 3 इसम ठार
आज (ता.3) सकाळी 6 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 3 वर ट्रक क्रमांक MH15 DK 2355 हा नाशिककडून मुंबईकडे जात असतांना वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक ओलांडुन नाशिक बाजूकडे जात असताना आयशर क्रमाक MH04 JU 3986 ला समोरून धडक मारल्याने अपघात झाला आहे. या अपघातात  वीरेंद्रसिंग डुंगरसिंग परिहार (ट्रक चालक), मोरपाल (ट्रक क्लीनर), . जितेंद्र यादव आयशर चालक रहाणार गाव जौनपुर या तीघांचा मृत्यू झाला आहे. तर अस्लम खान (आयशर क्लीनर, रहाणार गाव बलामपुर ) अपघातात जखमी झाले आहेत.

दोन्ही वाहनांचा चक्काचुर

अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचुर झाला आहे.अपघातानंतर महामार्गावर वाहतुक विस्कळीत झाली होती. ही वाहने क्रेनच्या बाजुला घेऊन नाशिककडे जाणारी मार्गिका बंद करुन एका मार्गाने वाहतुक वळवून वाहतुक सुरळीत करण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Ganeshotsav Security : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळमध्ये पोलिसांचे पथसंचलन; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT