Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik : पॅरोल रजेवरील फरारी संशयितास अटक

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : कोरोना प्रादुर्भावामुळे पॅरोल रजेवर सोडलेल्या फरारी संशयितास भद्रकाली पोलिसांकडून अटक करण्यात आली. (accused who was released on parole was arrested by police nashik news)

पॅरोलची मुदत संपूर्ण कैदी परतले नाही. भद्रकाली पोलिसांसह ठाणेसह विविध ठाण्यात संशयितांवर गुन्हे दाखल केले. भद्रकाली पोलिस ठाण्यात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र धोंडू सिंग राजपूत, असे पहिल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

१६ मे २०२० मध्ये त्यास ४५ दिवसांकरिता पॅरोलवर घरी सोडले होते. पॅरोलची मुदत संपूनही तो परतला नाही. पोलिस कर्मचारी उत्तम पवार यांना संशयित राजपूत मुंबई नाका परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भास्कर गवळी, उत्तम पवार, प्रकाश ढेरिंगे यांनी मुंबई नाका परिसरातील चहाच्या टपरीवरून आरोपी राजेंद्र राजपूत यास शुक्रवार (ता. १९) सकाळी ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सोलापूरात अवकाळी पावासाची जोरदार हजेरी

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Thane News: ठाणे जिल्हा रुग्णालयाचा उकिरडा! ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; रुग्ण आणि नातेवाइकांच्या आरोग्यावर संकट

SCROLL FOR NEXT