mrunal kulkarni 
नाशिक

विज्ञानवादी डॉ. जयंत नारळीकर संमेलनाध्यक्ष झाल्‍याचा आनंद - अभिनेत्री मृणाल कुलकर्णी

अरुण मलाणी

नाशिक : येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्‍य संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्‍हणून विज्ञानवादी लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड स्‍वागतार्ह असल्‍याची प्रतिक्रीया अभिनेत्री व लेखिका मृणाल कुलकर्णी यांनी दिली. 

गुरुवारी (ता. ४) येथील एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये झालेल्‍या कार्यक्रमानिमित्त नाशिकला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
मृणाल कुलकर्णी म्‍हणाल्‍या, की डॉ. नारळीकर यांची निवड झाल्‍याचे स्‍वागत केले पाहिजे. यानिमित्त संमेलनातून विज्ञानवादी विचाराचा प्रचार-प्रसार होण्यास मदत होईल. संमेलनाध्यक्ष महिला प्रतिनिधी व्‍हायला हव्‍या होत्‍या का, या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्‍या म्‍हणाल्‍या, की यापूर्वी अरुणा ढेरे यांना साहित्‍य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे. यापुढील वर्षीदेखील महिला लेखिकेला संमेलनाध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा करू या. परंतु तत्‍पूर्वी साहित्‍य क्षेत्र आणखी प्रगल्‍भ करायचे असेल, तर लिखाण वाढले पाहिजे. विशेषतः महिला लेखिकांची संख्या वाढली पाहिजे, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Lung Health: तुमचं वय वाढतंय अन् फुफ्फुसे वेगाने थकतात! वयानुसार 'लंग हेल्थ' कडे दुर्लक्ष नका करू; वाचा काय सांगतात तज्ज्ञ...

SCROLL FOR NEXT