corona death esakal
नाशिक

कोरोनामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी प्रशासनाची धावाधाव

विक्रांत मते

नाशिक : कोरोनामुळे (corona virus) मृत झालेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची माहिती मिळविण्यासाठी प्रशासनाची धावाधाव सुरू असून, ३८ विभागांना नोटिसा पाठवून कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. (administration-for-information-on-dead-employees)

३८ विभागांना नोटिसा

मार्च, एप्रिलमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाला. मृतांची संख्यादेखील झपाट्याने वाढली. एप्रिलमध्ये एक ते सोळा तारखेपर्यंत दोन हजार ३०० हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असताना प्रशासनाकडे फक्त ७५९ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. महासभेत या विषयावर नगरसेवकांनी मृत कर्मचाऱ्यांची आकडेवारी विचारल्यानंतर आरोग्य व वैद्यकीय विभागाकडून टोलवाटोलवी करण्यात आली. महापौर सतीश कुलकर्णी यांनी मृतांची आकडेवारी सादर करण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी ३८ विभागांना पत्र लिहून कोरोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांची आकडेवारी सादर करण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

तिथे जाऊन संसार... विदेशात सेटल व्हायला का तयार नाहीये उमेश कामत? प्रियाला म्हणाला- तुला जायचं असेल तर जा पण...

Latest Marathi News Live Update : पुण्यात चक्क "पोर्टर" डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्स विक्री

IPL सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, वार्षिक करारातून वगळ्यानंतर घेतला निर्णय; म्हणाला...

Iran Hormuz Strait Toll : इराणने हॉर्मूझच्या सामुद्रधुनीवर सुरु केला टोलनाका; एक जहाज सोडण्याचे घेत आहे तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT