Admission 
नाशिक

नाशिकमध्ये अकरावीसाठी दुसऱ्या फेरीत चौदाशे विद्यार्थ्यांचे प्रवेश 

अरुण मलाणी

नाशिक : महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठीच्या दुसऱ्या यादीनंतर सोमवारी (ता. ७) सायंकाळपर्यंत एक हजार ४७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. दुसऱ्या गुणवत्तायादीत सहा हजार ७६९ विद्यार्थ्यांच्‍या नावाचा समावेश आहे.

या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चिती बंधनकारक

शनिवारपासूनच प्रवेशनिश्‍चितीसाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली होती. रविवारी (ता. ६) महाविद्यालये बंद असल्याने सोमवारी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी, पालकांची गर्दी झाली होती. या फेरीत यादीतील एक हजार ४०२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, तर कोट्यांतर्गत ७२ विद्यार्थ्यांनी असे एकूण एक हजार ४७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. एका विद्यार्थ्याचा प्रवेश अर्ज फेटाळला असून, एका विद्यार्थ्याने प्रवेश रद्द केला आहे. पहिल्‍या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करणे बंधनकारक असणार आहे, अन्‍यथा अशा विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशफेरीत सहभागी होता येणार नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जमाफीसाठी अजून थोडं थांबा! शेतकऱ्यांना दिलासा, पण प्रतीक्षा कायम; बावनकुळेंनी सांगितलं विलंबाचं खरं कारण

निर्मिती यांनी मकरंद अनासपुरेंकडून गिरवले मराठवाडी बोलीचे धडे ! सुपर डुपर सिनेमासाठी अभिनेत्रीची मेहनत

Latest Marathi News Live Update : भर पावसात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विविध समस्यांबाबतआंदोलन

Horoscope : १३० वर्षानंतर बनतोय दुर्मिळ लक्ष्मी प्राप्ति योग! 'या' ३ राशीच्या लोकांना उद्यापासून ५ दिवस धनलाभ होणार

Crime: मैत्रिणीसोबत शरीरसंबंधाची मागणी, अश्लील व्हिडिओ पाठवून छळ अन्... पत्नीकडून त्रास, पती कंटाळला अन्...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT