BJP flag esakal
नाशिक

Nashik BJP News: भाजप शहर मंडल अध्यक्षांची घोषणा!

सकाळ वृत्तसेवा

Nashik BJP News : भाजप शहर मंडल अध्यक्षांची शुक्रवारी (ता. ६) घोषणा करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत अर्ध्या मंडल अध्यक्षांना डच्चू देण्यात आला असून, त्यांच्या जागी नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. (Announcement of BJP City Mandal President Nashik Political News)

नवीन मंडल अध्यक्षांची नियुक्ती असे : पंचवटी - ज्ञानेश्वर काकड, तपोवन - चंद्रशेखर पंचाक्षरी, नाशिक रोड - शांताराम घंटे, मध्य - वसंत उशीर, जुने नाशिक - भास्कर घोडेकर, द्वारका - सुनील देसाई, सातपूर - भगवान काकड, सिडको -१ - रवींद्र पाटील, सिडको -२ - अविनाश पाटील.

उपाध्यक्ष - प्रकाश चकोर, प्रशांत कोतकर, डॉ. विनय मोगल, अनिल मटाले, राजेश आढाव, राहुल पवार, धनंजय पुजारी, चिटणीस - ॲड. परमानंद पाटील, शरद पडोळ, महेंद्र पाटील, यशवंत पवार, बबन ढगे, संतोष भोर, मंगेश पगार, अमोल गांगुर्डे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT