नाशिक

लाचलुचपतलाचलुचपत प्रतिबंधावर प्रतिबंधावर

CD
NSK26H34139 जळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विषयावरील कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश ठाकूर यांचा सत्कार करताना अध्यक्ष दिलीप गांधी आदी. -------- लाचलुचपत प्रतिबंधावर ‘रोटरी एन्क्लेव्ह’तर्फे कार्यक्रम जळगाव, ता.३१ : येथील रोटरी एन्क्लेव्ह (समन्वयक) समितीतर्फे लाचलुचपत प्रतिबंध या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश ठाकूर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. देशाच्या अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचार झपाट्याने वाढत असून त्याचा परिणाम सामान्य जनतेला भोगावा लागत आहे. भ्रष्टाचारामुळे गुंडगिरी, हुकूमशाही आणि महागाई वाढते. लाच देणे व घेणे दोन्ही चुकीचे आहे. रोटरीसारख्या संस्थेने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आवाहन ठाकूर यांनी केले. मंचावर रोटरी एन्क्लेव्हचे अध्यक्ष दिलीप गांधी, सचिव विपूल पारेख, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष केतन ढाके, रोटरी क्लबचे अध्यक्ष हेमंत भंगाळे, सचिव स्वाती ढाके उपस्थित होते. श्री. ठाकूर यांचे स्वागत अध्यक्ष गांधी यांनी केले. अध्यक्ष ढाके यांनी सूत्रसंचालन केले. श्री. भंगाळे यांनी आभार मानले. सभेला किरण सिंग, अशोक जैन, पूजा अग्रवाल, प्रेम कोगटा, श्रीकांत भुसारी, महेंद्र गांधी, जितेंद्र ढाके, योगेश राका, कंवरलाल संघवी, योगेश भोले, पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, पोलिस निरीक्षक रेशमा आवतारे आदी उपस्थित होते. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

Mumbai Metro 4: स्वयंचलित पहिली मेट्रो सज्ज! दिवाळीनंतर मुंबईत दाखल होणार; कसा असेल प्रवास? पाहा वैशिष्ट्ये

Marathi News Live Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

स्टार प्रवाहच्या नायकाची झी मराठीवर एंट्री; झळकणार नव्या कार्यक्रमात, ओळखलंत का ठकुबाईच्या नातवाला?

Pune News : पुण्यातील महाविद्यालयात व्यसनमुक्ती अभियान; पोस्टर आणि घोषवाक्यांतून विद्यार्थ्यांची जनजागृती

SCROLL FOR NEXT