Ration Shop esakal
नाशिक

Ration Shop License: रास्तभाव दुकान परवान्यासाठी आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Ration Card License : धान्य वितरण अधिकारी कार्यालयातर्फे नाशिक कार्यक्षेत्रातील रद्द, राजीनामा दिलेले व विविध कारणांनी अकार्यान्वित रास्तभाव दुकानांच्या ठिकाणी नवीन रास्तभाव दुकानांसाठी परवाने घेण्यासाठी इच्छुकांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे. (Application for Ration Shop License nashik)

कार्यक्षेत्रातील दुकानांची याद्या, नियम, अटी व शर्थीसह सविस्तर माहिती धान्य वितरण अधिकारी कार्यालय, जिल्हा पुरवठा कार्यालय, नाशिक येथे तसेच, https:nashik.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नवीन दुकानांसाठी प्राप्त अर्जांची प्राथमिक तपासणी, छाननी, जागेची तपासणी व इतर आनुषंगिक कार्यवाही १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या दरम्यान नवीन दुकानांना मंजुरी देण्यात येणार असल्याचे धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रस्तावित रास्तधान्य दुकाने पुढीलप्रमाणे : सुंदरनगर मंदिराजवळ, पुजारी वाडा, रविवारी पेठ (दुकान क्रमांक ८), चव्हाटा, जुने नाशिक (दुकान क्रमांक २५), राजवाडा , देवळाली गाव, नाशिकरोड (दुकान क्र. ४४), महात्मा गांधी रोड, खोडदे निवास,

देवळाली गाव ( दुकान क्र.४६), सुभाष रोड, नाशिक रोड (दुकान क्र. ४७), देवी चौक, शिवाजी रोड, नाशिकरोड (दुकान क्र.५१), सिन्नर फाटा स्टेशनवाडी, नाशिकरोड (दुकान क्र. ५८), प्रसाद सर्कल, आकाशवाणी केंद्राजवळ, गंगापूर रोड (दुकान क्र. ७१), पांजरपोळ, पंचवटी (दुकान क्र. १२७)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरात ६० लाखांहून अधिक किमतीचा गोवंश जप्त; १३१ गोवंशांची सुटका, ८ आरोपींवर ४ गुन्हे दाखल

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीचे वादळ पाहून काव्या मारनच्या चेहऱ्याचा रंग उडालेला... Boss Baby बाद होताच कशी होती तिची रिअ‍ॅक्शन ते पाहा... Video Viral

Koregaon Park Raid : पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! वेश्याव्यवसाय करणाऱ्या केनियाच्या 4 तरुणींची सुटका; कोरेगाव पार्क हादरलं

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT