Agniveer Recruitment esakal
नाशिक

Agniveer Recruitment : अग्नीवीर भरतीसाठी मागवले अर्ज; येथे करा नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लष्कराच्या मुंबईतील भरती विभागातर्फे भूदल भरतीसाठी २०२३-२४ या वर्षापासून अग्नीवीर भरती पद्धती सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार अग्निवीर तांत्रिक, लिपिक, जनरल ड्यूटी व ट्रेडस्‌मन अशा विविध पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

इच्छुक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर १५ मार्चला रात्री बारापर्यत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. (Applications invited for Agniveer Recruitment Register nashik news)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

लिपिक जनरल ड्यूटी पदासाठी १० वी पास, तर ट्रेडसमन पदासाठी ८ वी पास असणे आवश्यक आहे. अग्निवीर तांत्रिक, लिपिक, जनरल ड्युटी व ट्रेडसमन या पदांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, धुळे व नंदूरबार या जिल्ह्यांच्या उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा होणार असून, दुसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT