Railway News esakal
नाशिक

Ashadhi Ekadashi News : पंढरपूरसाठी आषाढी स्पेशल रेल्वे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आषाढी एकादशीला पंढरपूरला दर्शनाकरिता जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. प्रवाशांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वेने पंढरपूर आषाढी एकादशी विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत.

त्यामध्ये भुसावळ -पंढरपूरसह, नागपूर -मीरज, नागपूर -पंढरपूर, अमरावती -पंढरपूर, खामगाव -पंढरपूर, लातूर -पंढरपूर, मीरज -पंढरपूर, मीरज -खुर्दूवाडी या गाड्यांचा समावेश आहे. भुसावळ -पंढरपूर गाडीच्या २८ जूनला दोन फेऱ्या होतील. (Ashadhi Ekadashi Update Ashadhi Special Train for Pandharpur Nashik News)

जळगाव, भुसावळ, नांदगाव, मनमाड आदी ठिकाणी ही गाडी थांबेल. नागपूर -मीरज गाडीच्या २५ आणि २८ जूनला चार फेऱ्या होतील.

ही गाडी जळगाव, चाळीसगावसह मनमाड, कोपरगाव व अन्य स्थानकांवर थांबेल. नागपूर -पंढरपूर आणि नवी अमरावती -पंढरपूर या दोन्ही गाड्यांच्या २६ आणि २९ जूनला चार फेऱ्या होतील.

भुसावळ, चाळीसगावसह मनमाड, कोपरगाव आदी स्थानकांवर या गाड्या थांबतील. खामगाव -पंढरपूर या गाडीच्या २६ आणि २९ जूनला चार फेऱ्या होतील. ही गाडी भुसावळ, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड आदी ठिकाणी थांबेल. अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: बॉक्सर्सची गोल्डन कामगिरी! ३० मिनिटांत ३ सुवर्णपदकं... अरुंद्धती चौधरीचे निर्विवाद वर्चस्व; भारताची Medal Tally मध्ये मोठी झेप...

Commonwealth Games 2026 : २२ वर्षीय प्रियाची पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा अन् सुवर्णपदक... शेतकऱ्याच्या लेकीने इतिहास घडवला

Deportation Rule: राष्ट्रीयत्वाची खात्री झाल्याशिवाय हकालपट्टी नाही; सर्वोच्च न्यायालयात केंद्राची भूमिका, निर्वासनासाठी ३ अटी अनिवार्य

Commonwealth Games 2026 : साक्षी चौधरीचा गोल्डन पंच; भारतीय सैन्यात असलेल्या पोरीने जग जिंकलं! ज्युदोत उन्नतीची कांस्य क्रांती

IND vs SL : श्रीलंकेचा रडीचा डाव! भारतीय संघाला पुरेसा सराव मिळू नये म्हणून लढवली शक्कल; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT