attack cctv footage
attack cctv footage esakal
नाशिक

Crime update : एकतर्फी प्रेमातून युवतीवर कोयत्याने हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

राजेंद्र बच्छाव

इंदिरानगर (जि. नाशिक) : पाथर्डी गावाजवळ असलेल्या जाधव पेट्रोलियम या पंपावर काम करणाऱ्या जुबेदा खान या युवतीवर एकतर्फी प्रेमातून प्रमोद गोसावी या माथेफिरुणे कोयत्याने केलेल्या हल्ल्यात ही युवती गंभीर जखमी झाली असून तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यांपासून हा युवक या युवतीला त्रास देत होता. युवतीच्या सांगण्यानुसार नुकताच तो दीड वर्षानंतर जेल मधून सुटून आला होता. (attack on young woman by chopper from one sided love Incident captured in CCTV Nashik Crime update latest marathi news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident : "पोलीस महानालायक असतात..."; पुण्यातील पोर्शे गाडी अपघाताबाबत केतकीनं शेअर केला व्हिडीओ

Nagpur Google Boy : जगातील १९५ देशांच्या राजधानी अन् ध्वज तो अचूक ओळखतो, ‘गुगल बॉय’ अनिश खेडकरचे अफाट ज्ञान

Share Market Today: आज तुमच्या यादीत ठेवा 'हे' 10 शेअर्स; देतील जबरदस्त परतावा

UK Election: ऋषी सुनक यांनी निवडणुकीची घोषणा करून घेतली 'रिस्क'; सत्तेत येणं किती आव्हानात्मक? जाणून घ्या

RCB Troll : बंगळुरूला जमणार नाही... CSKच्या स्टार खेळाडूने रेल्वेचा फोटो टाकून RCBला का केलं ट्रोल?

SCROLL FOR NEXT