आत्महत्येचा प्रयत्न sakal
नाशिक

नाशिक : नैराश्यात गेलेल्या कैद्याचा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

चादर फाडून त्याची दोरी बनवून खिडकीच्या गजाला गळफास

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिकरोड : येथील मध्यवर्ती कारागृहात गेल्या काही दिवसापासून शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे मध्यवर्ती कारागृहात खळबळ उडाली आहे.

सुनील भानुदास बोरसे हा कैदी गेल्या काही दिवसापासून मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. नैराश्यात गेल्यामुळे त्याने कारागृहातील मंडल क्रमांक सात यार्ड नंबर एक सर्कल नंबर 1 व बॅरेक क्रमांक पाच या ठिकाणी त्याने शौचालयाच्या छतावर जाऊन चादर फाडून त्याची दोरी बनवून खिडकीच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदरची घटना कारागृह कर्मचारी व अधिकाऱ्यांचा लक्षात येताच त्यांनी सदर कैद्याला हटकले.

दरम्यान, या घटनेप्रकरणी कारागृहाचे कर्मचारी शेख युनूस सांडू यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास नाशिक रोड पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Vardhapan Din: नेस्कोत शिंदेसेनेचा मेळावा! काळे कपडे, काळी पॉवर बँकला 'नो एन्ट्री'; कार्यकर्त्यांना प्रवेशासाठी नवे नियम

NEET-UG री-एग्जामसाठी NTA ची नवी अॅडव्हायजरी! ड्रेस कोड आणि बायोमेट्रिक पडताळणीबाबत महत्त्वाचे निर्देश

Pune Crime : दाऊद टोळीचे नाव घेत जिवे मारण्याची धमकी; गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्याला दिली धमकी

ITR Deadline: ITR भरण्याची शेवटची तारीख कधी? डेडलाइन चुकली तर भरावा लागेल 5,000 रुपयांचा दंड

Mumbai Local Megablock: मुंबईकरांचा रविवारी प्रवास आरामदायी होणार! लोकल वेळेनुसारच धावणार, का घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT