नाशिक

बागलाण तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सिकंदर पवार तर उपाधक्ष पदी काशिनाथ सुर्यवंशी यांची निवड

CD
पान दोन (क्रॉप करणे) --------------- 04139 सटाणा : सिकंदर पवार, काशिनाथ सूर्यवंशी यांच्या निवडीनंतर उपस्थित संचालक मंडळ व संघटनेचे पदाधिकारी. शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सिकंदर पवार सकाळ वृत्तसेवा जुनी शेमळी, ता. २३ : बागलाण तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सिकंदर पवार यांची बिनविरोध तर उपाध्यक्षपदी मतदान प्रक्रियेत काशिनाथ सूर्यवंशी यांची निवड झाली. या निवडीमुळे पतसंस्थेत शिक्षक संघाची सत्ता कायम राहिली. शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद गायकवाड व उपाध्यक्षा रेखा बिरारी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवडणूक घेण्यात आली. १३ संचालक मतदान प्रक्रियेत उपस्थित होते.त्यात अध्यक्षपदासाठी सिकंदर पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी पदासाठी संचालक प्रभाकर भामरे व काशिनाथ सूर्यवंशी यांचे अर्ज आल्याने मतदारन झाले. यात काशिनाथ सूर्यवंशी यांना ९ मते तर प्रभाकर भामरे यांना ४ मते मिळाल्याने काशिनाथ सूर्यवंशी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून जितेंद्र पाटील, सहाय्यक सतीश पाटकर ‘अनिल मगजी यांनी कामकाज पाहिले. यावेळी संचालक देवा पवार'' विनोद गायकवाड, रेखा बिरारी, अशोक अहिरे, नितिन भामरे, प्रभाकर भामरे, यशवंत कापडणीस, चारुशीला बच्छाव, प्रकाश सोनवणे, नीलेश पाटील, शशिकांत शिंदे, संतोष सावंत, दीपक सोनवणे, सुरेश पगार, भीमराव कापडणीस, आबा पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oil India Gas Discovery: कृष्णा-गोदावरी खोऱ्यात ऑइल इंडियाला सापडला नैसर्गिक वायूचा नवा साठा

Motion Sickness: प्रवास करताना मोबाईल किंवा पुस्तक पाहिल्यावर चक्कर येते? डोकेदुखी, मळमळ का होते? पाहा कारणे...

Marathi News Live Updates: नवी मुंबईतील दोन शाळांना बॉम्बची धमकी; विद्यार्थ्यांना घरी पाठवलं

‘ती केवळ आई नाही, आमची आदिशक्ती’; आईबद्दल बोलताना प्राजक्ता माळी म्हणाली, ‘नृत्य शिकण्यासाठी घरातून विरोध, पण…’

Stock Market Crash: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1200 अंकांनी खाली; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी स्वाहा; कारणं काय? पुन्हा तेजी येणार?

SCROLL FOR NEXT