नाशिक

बाळासाहेब ठाकरे स्मृतदीन

CD
टूडे साठी -------------- फोटो : H35209, H35210 बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेतर्फे अशोकस्तंभ येथे अभिवादन करण्यात आले. या वेळी पदाधिकारी व शिवसैनिकांनी स्मृतींना उजाळा दिला. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिगंबर मोगरे, सचिन मोरे, अमोल सूर्यवंशी, भाऊसाहेब निकम, विस्तारक सोपान देवकर, विधानसभा प्रमुख रोशन शिंदे, सचिन भोसले, उपमहानगरप्रमुख आनंद फरताळे, नाना काळे, उमेश चव्हाण, पंडित देवरे, युवा सेना चिटणीस आदित्य बोरस्ते, विभागप्रमुख प्रसाद जोशी, विशाल खैरनार, तुषार गिरी, हेमंत दळवी, राजाभाऊ धोंगडे, संतोष बोरसे आदी उपस्थित होते. ----------- ‘ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व हिमालयाएवढे उत्तुंग’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व हिमालयाएवढे उत्तुंग होते. सत्तेत नसतानाही दिल्लीपर्यंत त्यांचा दबदबा होता. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. शिवसेना नसती, तर मराठी माणूस राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या दूर फेकला गेला असता. बाळासाहेब हे उत्कृष्ट वक्ते आणि प्रतिभावान व्यंगचित्रकार होते. खास ठाकरे शैलीतील भाषणांमधील विचार आणि शब्दफेक ऐकतच राहावीशी वाटते, असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा) उपनेते दत्ता गायकवाड यांनी केले. स्मृतिदिनानिमित्त शालिमार शिवसेना कार्यालयात अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, महिला जिल्हा संघटक स्वाती पाटील, जिल्हासचिव निलेश साळुंखे, जिल्हा संघटक ऋषी वर्मा, उपजिल्हाप्रमुख जगनराव आगळे, शैलेश सुर्यवंशी, सचिन बांडे, सुनील जाधव, प्रकाश म्हस्के, बाळासाहेब कोकणे, राहुल दराडे, नीलेश भंदुरे, नगरसेवक योगेश गाडेकर, वैशाली दाणी, सीमा पवार, संजीवनी हांडोरे, बंडू दळवी, बाबासाहेब गायकवाड, हेमंत गायकवाड आदी उपस्थित होते. ------------चौकट ‘मनसे’ तर्फे कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गंगापूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे स्मारकात पुष्पहार अर्पण करून स्मृतीस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अंकुश पवार,नगरसेविका मनसे गटनेते स्थायी समिती सदस्य मयूरी पवार, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे , नाशिक शहर उपाध्यक्ष मिलिंद कांबळे ,वाहतूक सेना प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख, वर्धमान संचेती, बबलू ठाकूर आदी उपस्थित होते. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election: उत्तर प्रदेशात काँग्रेसला हव्यात १०० हून अधिक जागा, नाराज अखिलेश किती जागा देणार?

Trump Modi Quad meeting: कणखर व्यक्तिमत्व! क्वाड नेत्यांच्या बैठकीत ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

FDA अधिकारी बनून पानटपरीवर धाड, बोगस अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, ६ जणांना अटक; २.६६ लाखांची रोकड जप्त

Dhoni Retirement: "तू आमचा थाला अन् कर्णधार नेहमीसाठीच राहशील...", ऋतुराज गायकवाडची धोनीसाठी भावूक पोस्ट

१३ वर्षांचा वनवास संपला! नागपुरात रंगणार महाराष्ट्र केसरीचा महासंग्राम; १३०० मल्ल दाखवणार कुस्तीचा दम, 'या' तारखेला आयोजन

SCROLL FOR NEXT