mukesh shahane esakal
नाशिक

नाशिक : भाजप नगरसेवकाचे फेसबुक अकाऊंट हॅक; राजकारण तापले!

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : व्हॉट्सअप-फेसबुक हॅक (facebook account haked) करून पैसे मागण्याचा प्रकार आता दिवसेंदिवस वाढू लागला आहे. परंतु एखाद्या लोकप्रतिनिधीचे अकाउंट हॅक करून त्याद्वारे पैसे मागण्याचा प्रकार प्रथमच सिडको (cidco) परिसरात घडला असून त्यामागे राजकीय द्वेष असल्याचे स्पष्टीकरण संबंधित नगरसेवकांने केला आहे. या प्रकारामुळे सिडकोतील राजकारण चांगलेच तापले आहे.

पैशांची मागणी होत असल्याचा प्रकार

भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मुकेश शहाणे हे सध्या बंगलोर येथे काही कामानिमित्त गेले आहे. त्या संधीचा फायदा घेऊन कुणीतरी त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक केले आहे. या फेसबुक अकाउंट वरून संबंधित मित्रपरिवारा कडे पैशांची मागणी होत असल्याचा प्रकार समोर येताच मुकेश शहाणे यांनी दैनिक सकाळशी संवाद साधून सदर प्रकरण व्हॉट्सअप-फेसबुक हॅक (facebook account haked) करून पैसे मागण्याचा प्रकार आता दिवसेंदिवस वाढू लागला आहे. परंतु एखाद्या लोकप्रतिनिधीचे अकाउंट हॅक करून त्याद्वारे पैसे मागण्याचा प्रकार प्रथमच सिडको (cidco) परिसरात घडला. राजकीय व्देषापोटी होत असून मला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात सायबर क्राईम कडे तक्रार दाखल करणार असून संबंधितांची चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

नगरसेवक शहाणेंची पोस्ट...

''राजकीय द्वेषापोटी व मला बदनाम करण्याच्या हेतूने माझे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले असून त्याद्वारे माझ्या मित्र परिवाराकडून पैशांची मागणी त्याद्वारे करण्यात येत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केला आहे. याबाबत सायबर क्राइमला तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT