blackmail News esakal
नाशिक

Nashik Crime News : Blackmailing करणाऱ्या संशयितांना अटक

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : अश्लील फोटो आणि चित्रफीत काढून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैसे उकळणाऱ्या प्रकार घडला होता. यातील संशयीतांना मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. (Blackmailing suspects arrested Nashik Latest Crime News)

सोनू ऊर्फ बालेश नरहरी देशमुख (३५, रा. नैताळे, ता. निफाड, हल्ली पांडवनगरी), अविनाश विजेंद्र परदेशी (रा. द्वारका) असे संशयितांचे नाव आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे हवालदार शेरखान पठाण आणि संदीप पवार यांना यातील काही संशयितांची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी माहितीची खातरजमा केली.

सोनू ऊर्फ बालेश नरहरी देशमुख, अविनाश विजेंद्र परदेशी यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. शाखेचे वरिष्ठ निरीक्षक आँचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील कर्मचारी शेरखान पठाण, श्रीराम सपकाळ, संजय गामने, बाळू बागूल, संदीप पवार, गणेश वाघ यांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. मुख्य संशयित इम्रान इनामदार याच्यासह महिला संशयित फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT