Accident
Accident esakal
नाशिक

Nashik Accident News : ट्रॅक्टरच्या धडकेत चिमुकला ठार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : एकलहरे येथील वीटभट्टीवर उभा असलेल्या टॅक्टरला लावलेली चावी फिरविल्याने तो चालू झाला आणि ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एक वर्षाचा चिमुकला ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. (boy was dead in collision with tractor nashik accident news)

अनिकेत लवकुश गौतम (१, रा. सरदुसे यांची वीटभट्टी, एकलहरे) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. पोलीस अंमलदार एन.पी. गायकवाड यांच्या तक्रारीनुसार, सदरील घटना शनिवारी (ता. ३०) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

अनिकेत हा खेळत होता. त्याचवेळी ट्रॅक्टर उभा होता. त्यास चावीही लावलेली होती. काही मुलांनी ती चावी फिरविल्याने ट्रॅक्टर चालू झाला आणि ट्रॅक्टरची धडक अनिकेतला बसल्याने तो गंभीररित्या जखमी झाला.

त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकयी अधिकार्यांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने

SL vs SA T20 WC 24 : श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे आव्हान! मार्करम-हसरंगा आमने-सामने

Salman Khan: सलमान खानच्या हत्येसाठी ७० तरूण महाराष्ट्रात; नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक खुलासे

Latest Marathi News Live Update: मतदानानंतर महागाईचा झटका! तांदूळ-दाळ, कोथिंबिर, मिरची झाली महाग

SCROLL FOR NEXT