नाशिक

उपवर-वधूंउपवर-वधूंनी दिला परिचयनी दिला परिचय

CD
टुडे २ सेकंड मेन --- NSK26H33573 जळगाव : बौद्ध समाज वधू-वर परिचय मेळाव्याप्रसंगी उपस्थित मान्यवर. ------- बौद्ध समाजातील ३४४ विवाहेच्छुकांचा परिचय जळगावात वधू-वर मेळावा उत्साहात; महाराष्ट्रासह विविध राज्यांतूनही उपस्थिती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : बौद्ध समाजातर्फे पाचवा वधू-वर परिचय मेळावा सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात उत्साहाच्या वातावरणात झाला. या मेळाव्यात ३४४ बौद्ध मुला- मुलींनी परिचय करून दिला. महाराष्ट्रातील विविध भागासह गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली येथूनही काही जणांनी हजेरी लावली. मेळाव्यात जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे अध्यक्षस्थानी होते. समाजात ''सामूहिक विवाह'' ही संकल्पना रुजविणे, लग्नसमारंभातील अवास्तव खर्चाला फाटा देणे आपले कर्तव्य आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले. साहित्यिक जयसिंग वाघ यांनी सांगितले, की विवाह जुळविताना फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा बाळगणे, उशिरा लग्न लावणे, पैशांची उधळपट्टी, विविध अटी- शर्ती ठेवणे, मानपानासाठी रुसणे, हे प्रकार बंद केले पाहिजे. गीतकार सागर पवार यांनी गीतातून उपस्थितांची दाद मिळविली. उद्योजक भगवान उके यांनी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे, आदीबाबत मार्गदर्शन केले. समाजसेविका शिला उके, मुख्य संयोजिका चंदा सुरवाडे, ॲड. आनंद कोचुरे, रमेश तायडे यांनी मनोगत व्यक्त केले. किशोर कदम यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य संयोजक चंद्रगुप्त सुरवाडे यांनी प्रास्ताविक केले. अशोक तायडे यांनी आभार मानले. हरिभाऊ सुरवाडे, मिलिंद साबळे, स्वाती नन्नवरे, शारदा सुरवाडे यांनी सहकार्य केले. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Piyush Goyal : दीडशे वर्षांपासून जपलेली भारताशी नाळ; आता विकासगाथेत सहभागी व्हा; सुरिनाममार्गे नेदरलॅंड्समध्ये आलेल्या भारतीय समुदायाला गोयल यांचे आवाहन

Piyush Goyal : रॉटरडॅम बंदराची हरित दिशा भारताच्या उपयोगाची; गोयल यांनी घेतला आढावा

देशात खळबळ! माजी शिक्षणमंत्र्यांना शंभर कोटींच्या लाच प्रकरणात अटक; तामिळनाडू सरकारची मोठी कारवाई

Maharashtra Live News: ‘बार्टी’, ‘सारथी’ला पूर्णवेळ प्रमुख देण्याची मागणी

Google Hiring Tips: गुगलमध्ये नोकरी मिळवायचीये? कंपनीच्या रिक्रूटरनेच सांगितल्या ५ महत्त्वाच्या टिप्स; रिझ्युमेपासून इंटरव्ह्यूपर्यंत सगळं जाणून घ्या !

SCROLL FOR NEXT