Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News : नाशिक हुन चाळीसगाव जाणाऱ्या बसला सांगवी फाटा येथे अपघात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकहून चाळीसगाव कडे जाणाऱ्या चाळीसगाव डेपोच्या बसला नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी सांगवी फाटा तालुका देवळा येथे अपघात झाला.

स्पीड ब्रेकर वर कंटेनर मागून आदळल्याने अपघात झाल्याचे आढळून येत आहे . अपघातात पुढील प्रवासी जखमी झालेले आहेत. (Bus going from Nashik to Chalisgaon met with an accident at Sangvi Phata Nashik Accident News)

हेही वाचा: ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

वाहन चालक जितू पवार, वाहक योगेश राठोड प्रवासी, नामदेव आहेर शिरसाटे, विजया खाडे नाशिक ,पुरुषोत्तम खाडे नाशिक, विजय पवार दिंडोरी सुभाष बोरसे नाशिक ,प्रदीप शांताराम पाटील नाशिक, प्रशांत शिवाजी बोरसे नाशिक,अशा हिलाल पवार नाशिक, श्याम मधुकर विसपुते, कमल गोकुळ साळुंखे नासिक,आप्पा किसन मोरे, भालचंद्र चिंचोळे नाशिक, विजय पवार मंगला भालचंद्र चिंचोले नाशिक इत्यादी आहेत.

तर उर्वरित तीन गंभीर जखमींना मालेगाव शासकीय रुग्णात हलवण्यात आले अपघाताची माहिती मिळताच उमराणाचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत देवरे माजी सभापती विलास देवरे व जाणता राजा दक्षिण नंदुर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व सुमा कंपनीच्या रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. सर्व जखमींना उपचारासाठी मालेगाव व उमराणेतील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT