Accidental Bus esakal
नाशिक

Breaking News | त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची बस पलटली; 13 भाविक जखमी

सकाळ वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : येथे भाविकांच्या बसला सोमवारी (ता. ९) अपघात झाला. ही बस पलटी झाल्याने यातील प्रवासी जखमी झाले आहे. बसमधील १३ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली असून जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बस मधील प्रवासी हे बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी आहेत. या बस मध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक प्रवास करत होते. एकूण 29 लोक या गाडीत होते अशी माहिती समोर आली आहे.

(Bus of devotees overturned at Trimbakeshwar 13 devotees injured Breaking News)

अपघातातील जखमींची नावे

चालक : गौतम विठ्ठल वाघुळे, 28, बोरगाव, जालना

शांताबाई आहेर (70), मंगलसिंग भरकडसिंग भखड ( 55), लक्ष्मीबाई पुलसिंग उसारे (70), मेनका रामकिसन उसारे (35), शांताबाई प्रेमसिंग मुराडे (66), भिकाबाई मंगलसिंग मुराडे (50), प्रेमसिंग कालूसिंग पाकड (55), रतनसिंग शिवालाल धनावट (65), वत्सलाबाई प्रभाकर तीळे (70), अर्जुन जयपाल पाकड (11), छायाबाई रतन सिंग धनावट (59), तापाबाई प्रल्हादसिंह राजपूत (55), प्रेमसिंग कलोती पाकड (70), काशीबाई फुलसिंग उसारे (60)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : मराठा आंदोलक जरांगे पाटील बैठकीसाठी बीडला रवाना

SCROLL FOR NEXT