Fire to car
Fire to car esakal
नाशिक

Nashik News : वणी- नाशिक रस्त्यावरील वलखेड फाट्यावर गाडी संपूर्ण जळून खाक!

दिगंबर पाटोळे

वणी ( नाशिक) : वणी- नाशिक रस्त्यावरील वलखेड फाट्यावर आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास इंडिका विस्टा गाडीने अचानक पेट घेवून जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. (Car completely burnt on Valkhed fata on Vani Nashik road Nashik News)

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

पिंपरखेड, ता. दिंडोरी येथील बळीराम घडवजे यांच्या इंडिका विस्टा MH 12 FN O745 या करच्या वायरिंग शॉर्टसर्किट झाल्यामूळे अचानक पेट घेतला. गाडी मध्ये चालक बळीराम घडवजे हे एकटे होते.

गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच ते गाडीच्या बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. दिंडोरी तालुक्यात अग्निक्षमक दल व वाहन नसल्याने आगीचे घटना घडली तर नागरिकांना बघ्याची भुमिका घेतल्या शिवाय दुसरा पर्याय राहात नाही, पर्यानाने जिवीत व वित्तीय हाणीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT