Jitendra Bhave Sakal
नाशिक

नाशिकमध्ये 'आप'चे जितेंद्र भावे यांच्यावर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिकच्या वॉक्हार्ट हॉस्पीटलमध्ये (nashik walkhart hospital) डिपॉझिट मिळावं म्हणून अंगावरील कपडे काढून अर्धनग्न आंदालन करणारे आम आदमी पार्टीचे पदाधिकारी जितेंद्र भावे, व रुग्णाचे नातेवाईक अमोल जाधव यांच्याविरूध्द अखेर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापूर्वीही सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे (jitendra bhave) यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे

तब्बल दहा दिवसांनी गुन्हा दाखल

नाशिकमधील आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी तब्बल 10 दिवसांनी मुंबई नाका पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 25 मे रोजी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी भावेंना ताब्यात घेतलं होतं. समज देऊन पोलिसांनी करावाई न करताच त्यांना सोडून दिलं होतं. परंतु आंदोलनाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास तब्बल 10 दिवस का लागले हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Export Tax: मोठी बातमी! डिझेल आणि हवाई इंधन निर्यातीवर करात दुप्पट वाढ; केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक, जाणून घ्या नवे दर...

Sanju Samson : सर, तुम्ही माझ्यासाठी लकी आहात, प्लीज प्रत्येक मॅचला या...! विक्रमी शतकानंतर संजूने कोणाला केली विनंती? भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव...

IAS Sandeep Rathod News: तुळशीचे भूमिपुत्र आयएएस संदीप राठोड केंद्र सरकारच्या संयुक्त सचिवपदी नियुक्त; माहूर तालुक्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Chh. Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर-जळगाव मार्गावर स्विफ्ट कारची ट्रॅक्टरला भीषण धडक; महिलेचा हात फ्रॅक्चर, एक जखमी

Narendra Modi Ambulance Video : बंगालमध्ये रोड शोदरम्यान पंतप्रधान मोदींनी थांबवला ताफा; रुग्णवाहिकेला दिला मार्ग, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT