MNS sakal media
नाशिक

नाशिक मनसेच्या नवनियुक्त शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल

कुणाल संत


नाशिक : शहरात अनधिकृत होर्डिंग लावण्यास मनाई असतानादेखील विनापरवानगी होर्डिंग लावून शहर विद्रूप केल्याप्रकरणी कारवाई केली असता त्यास विरोध केल्याप्रकरणी मनसे नवनियुक्त शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्याविरूद्ध मुंबई नाका पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याने चांडक सर्कल परिसरातील हॉटेल एसएसके समोर मनसेतर्फे होर्डिंग लावण्यात आले होते. परवानगी नसल्याने मुंबई नाका पोलिसांनी सदर होर्डिंग काढण्यास सुरवात केली असताना दिलीप दातीर, सचिन सिन्हा, मिलिंद कांबळे, विजय अहिरे, श्‍याम गोहाड अतुल पाटील यांच्यासह इतर काही कार्यकर्त्यानी कारवाईस आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी करत कोरोना नियमांचे उल्लंघन व वाहतुकीस अडथळा निर्माण केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rooh Afza Supreme Court verdict: सरबतचा मुद्दा थेट सुप्रीम कोर्टात! रुह अफझा प्रकरणात असा निर्णय, ज्याने कर गणितच बदललं…

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ मार्च रोजी होण्याची शक्यता!

Narendra Modi Instagram Record : पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, डोनाल्ड ट्रम्प सह जगातील सर्वच नेत्यांना मागे टाकत केला नवा विक्रम

Satara Politics: सातारा झेडपी अध्यक्षपदासाठी काऊंटडाऊन सुरू; शासनाकडून २० मार्चपर्यंत मुदत, सत्तेच्या कोंडीमुळे वाढली उत्सुकता!

Satara News: यशवंत बँक गैरव्यवहारप्रकरणी शेखर चरेगावकरला अटक; दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT