नाशिक

सावाना बालभवनतर्फे किल्ले बनवा स्पर्धा

CD
फोटो : H34664 -- विद्यार्थ्यांनी घेतला किल्ले बनविण्याचा अनुभव ‘सावाना बालभवन’तर्फे स्पर्धा; विविध शाळांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ८ : सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन सानेगुरुजी कथामालेतर्फे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी गुरुवारी (ता. ५) किल्ले बनविणे स्पर्धा गंगापूर रोड येथील गो. ह. देशपांडे उद्यान वाचनालयात घेण्यात आली. स्पर्धेत शहरातील विविध शाळांनी सहभाग नोंदवत मुलांनी प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळागड, शिवनेरी असे अनेक किल्ले बनविले. स्वागत व प्रास्ताविक बालभवन प्रमुख सुरेश गायधनी यांनी केले. स्पर्धेचे परिक्षण किरण चौरे यांनी केले. यावेळी सावाना कार्याध्यक्ष संजय करंजकर, ग्रंथसचिव देवदत्त जोशी अर्थसचिव प्रा. सोमनाथ मुठाळ, वस्तुसंग्रहालय प्रमुख प्रेरणा बेळे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. -- स्पर्धेचा निकाल प्रथम (प्रतापगड किल्ला) : प्रतीक कळासरे, रणवीर राऊत, जय राऊत, आराध्या राऊत, अदिती राऊत, आदेश राऊत, ओम व्यवहारे, स्वामी व्यवहारे, श्रवण चाथे, आहाना बेळे, त्रिशा भदान, शिया शेवाळे. द्वितीय (पन्हाळा किल्ला) : वेदांत करपे, राज करपे, सक्षम रोझोदकर, समिक्षा रोझोदकर, ध्रुवी वारके, श्लोक करपे, श्रीपाद दशपुते, अनवई दशपुते, यशोदा सोनवणे. तृतीय (सिंधुदुर्ग किल्ला) : कार्तिक कांबळे, दीपक मुखमहाले, व्यंकटेश बनसुडे, भुजग श्रीरामे, शुभम घोंगडे, हार्दिक दिंडे, सोहम क्षीरसागर समर्थ माळी, रुद्र निकाळजे. उत्तेजनार्थ : देवांश धनगे, आयुष आगरकर, धैर्य रोकडे, ईश्वरी गोवर्धने, आदिश्री मोरे, आदित्य मोराणकर, वल्लभ पाटील, संस्कृती पाटील, संहिता बापट, शौर्य मोकळ, राजवीर पाटील, मनुश्री बोरसे, इरा विभांडिक, गिरिजा मांडवगणे, सृजन भुजबळ, रश्मिका पाटोळे, प्रकृती भुजबळ ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: जालन्यात शिंदेसेनेला मोठं भगदाड! सर्व तालुकाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, कार्यपद्धीवर नाराज

IND U19 vs PAK U19: सेहवाग-द्रविड स्वस्तात बाद, पण अर्जुन राजपूतचं खणखणीत शतक; भारताच्या पाकिस्तानविरुद्ध २०० धावा पार

Pimpri Chinchwad Water Cut : रावेतमध्ये नदीतून बेकायदा पाणीउपसा पाणीचोरीवर कारवाईचा बडगा; अनधिकृत यंत्रणा हटविण्याचे आदेश

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला कणकेच्या दिव्याने का ओवाळतात? जाणून घ्या ४ धार्मिक मान्यता

Latest Marathi News Live Update: श्रीनगरमध्ये सक्रिय असलेल्या चार वॉन्टेड दहशतवाद्यांचे फोटो जारी

SCROLL FOR NEXT