Guardian Minister Dada Bhuse visiting Chief Minister Eknath Shinde with Prabhu Shri Ram Murti. Joint Secretary Bhausaheb Chaudhary, Joint Liaison Chief Chandrakant Lovete, District Chief Ajay Boraste, Municipal Chief Pravin Tidme, Lok Sabha Organizer Yogesh Mhaske etc. esakal
नाशिक

Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसैनिकांशी साधला संवाद

शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक शासकीय दौऱ्यावर आले असता, त्यांनी मायको सर्कल येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक शासकीय दौऱ्यावर आले असता, त्यांनी मायको सर्कल येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधला.

९ फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवस असल्याने शिवसेना नाशिक महानगर महिला आघाडीकडून औक्षण केले. (Chief Minister Eknath Shinde interacted with Shiv Sainiks at Shiv Sena Office nashik news)

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रभू श्रीरामाची मूर्ती भेट दिली. युवा सेनेतर्फे केक कापण्यात आला. याप्रसंगी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, लोकसभा संघटक योगेश म्हस्के, मामा ठाकरे, सुवर्णा मटाले, मंगला भास्कर.

अस्मिता देशमाने, योगेश बेलदार, सुदाम डेमसे, शशिकांत कोठुळे, महेश जोशी, प्रमोद लासुरे, दिगंबर मोगरे, शिवाजी भोर, रुपेश पालकर, अंबादास जाधव, सदानंद नवले, दिगंबर नाडे, बाबूराव आढाव, रोषन शिंदे, आनंद फरताळे, उमेश चव्हाण, कैलास जाधव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका कै. सुरेखा भोसले यांची मुलगी व नाशिक पश्चिम माजी आमदार नितीन भोसले यांची बहिण सोनाली किरण चिंचोरे, स्वराज्य पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महिला संघटक चित्रा पुंडलिक बोडके, योगिता सुनील गायकवाड, रेखा जाधव यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT