drowning death esakal
नाशिक

Nashik News : शेततळ्यात पडून बालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : देवरगाव (ता. चांदवड) येथे १४ वर्षीय बालकाचा शेततळ्यात पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सुभाष क्षीरसागर यांच्या शेतात नुकतीच घडली. जय लक्ष्मण क्षीरसागर असे मृत मुलाचे नाव आहे. (Child dies after falling in farm pond Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सुभाष क्षीरसागर हे शेततळ्यावर पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेले होते. शेततळ्यात किती पाणी आहे हे पाहण्यासाठी सुभाष क्षीरसागर यांनी शेततळ्यात बघितले असता त्यांना शेततळ्यांमध्ये पाण्यावर तीन दिवसांपूर्वी बेपत्ता असलेला त्यांचा गतिमंद पुतण्या पाण्यावर तरंगताना दिसला.

सुभाष क्षीरसागर यांनी वडनेर भैरव पोलिस ठाण्यात माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. जय क्षीरसागर हा तीन दिवसापासून बेपत्ता होता. त्याचा शेततळ्यात पाय घसरून बुडून त्याचा मृत्यू झाला. याबाबत वडनेर भैरव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. पुढील तपास जे. टी. मोरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Double Decker Bus Accident : भीषण दुर्घटना! डबलडेकर बस उलटली; पाच जणांचा मृत्यू ,१६ जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : निफाड तालुक्यातील दुर्दैवी घटनेनंतर आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी

Weather Update: दिवसा उन्हाचे चटके, रात्री बोचरा उकाडा; तापमान बदलामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

Manchar News : आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाला ‘वसंतराव काणे आदर्श’ पुरस्कार

SCROLL FOR NEXT